५ टिप्स – स्तनपान यशस्वी होण्यासाठी

स्तनपान यशस्वी होणार कि नाही हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. त्यातील मला महत्वाच्या वाटणाऱ्या या ५ गोष्टी मी पुढील व्हिडीओमध्ये सांगितल्या आहेत.

जे मुद्दे थोडक्यांत सांगितले आहेत त्याविषयी अधिक माहिती या ब्लॉग मध्ये अवश्य मिळेल. व्हिडिओची लिंक पुढीलप्रमाणे :

https://youtu.be/NpQfzZXMc7Y

आणि अजून कोणत्या विषयावरील व्हिडीओ हवे आहेत हे कमेंट मध्ये सांगाल. यु ट्यूब channel आणि हा ब्लॉग सब्स्क्राइब करा, नवे काही पोस्ट केले कि लगेच समजेल.

Happy feeding mumma!


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com