Breastfeeding and much more

Dr Priya Insights

Testimonials

About me
and the work

आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस वरून लेख व व्हिडीओ माध्यमातून माहिती निर्माण करणे व लोकांच्या प्रश्नांची योग्य शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे !

माहितीच्या या जंजाळामध्ये योग्य माहिती साध्या सोप्या शब्दात मिळण्यासाठी एक हक्काचे ठिकाण!

Rating: 4 out of 5.

ताई , तुम्ही किती छान माहिती देता
(…)
तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला जर आधीच माहिती असत तर मी देखील 2 वर्षापर्यंत मुलांना दिलं असत (स्तनपान) 6याबद्दल मला खुप वाईट वाटत आता
आता माझ्या मुलीला मी तुमच्या पोस्ट वाचायला देते कारण आता ती 3 महिन्यांनी बाळाची आई होईल तिला तुमच्या पोस्टचा फायदाच होईल
खुप खुप धन्यवाद ताई , 🙏

प्राजक्ता मोहरील (फेसबुक वाचक)

Rating: 5 out of 5.

मी पुढच्या 3 months मध्ये baby delivery expect करत आहे. तुमच्या ब्रेस्ट फिडिंग सिरीज मुळे माझे बरेच गैरसमज दूर होऊन नवीन शिकायला मिळत आहे. Thank you so much .

— सौ. शुभांगी