
भुकेची भाषा म्हणजे Hunger Cues!
१. मला ममं हवंय!
मान फिरवून स्तन शोधणे , तोंडाची उघडझाप, अंगाची हालचाल
२. अरेच्या, आई कुठे गेली ? ममं लगेच दे!
अंगाची जास्त प्रमाणात हालचाल , आळोखे पिळोखे देणे, हात तोंडाजवळ नेणे
३. मला भुकेने त्रास होतोय, कुठंय ममं? आत्ता हवे!
रडणे , अंग ताठवणे , रडून चेहरा लाल होणे (बाळाला शांत केल्यावर पाजणे शक्य होते )
